चित्रपट बघा -
कथानक -
एका नाटक मंडळाच्या सदस्यांवर खुनाचा आळ घेतला जातो आणि ते अडचणीत सापडतात. गोष्टी अधिकच बिकट होतात जेव्हा त्यांच्या अभिनेत्रीने आत्महत्या केल्याचे समजते, आणि ती आत्महत्या त्या खुनाशी संबंधित असल्याचे उघड होते.
या चित्रपटाबद्दल अधिक माहिती वाचा : IMDb
Credit: Work is released under CC-BY-SA