चित्रपट बघा -
कथानक -
शुभांगी, एक अनाथ मुलगी, हिला तमाशा नर्तकी चंद्रप्रभा सांगलीकर यांनी वाढवले आहे. इंद्रजीत, प्रभावशाली कुटुंबातील एक श्रीमंत मुलगा, पारंपरिक लावणी नृत्य-संगीत प्रकाराबद्दल अधिक जाणून घेऊ इच्छितो. त्याच्या ओळखीत शुभांगी येते आणि तो तिच्या प्रेमात पडतो. पण इंद्रजीतचे आई-वडील शुभांगीला स्वीकारतील का?
या चित्रपटाबद्दल अधिक माहिती वाचा : IMDb
Credit: Work is released under CC-BY-SA