गुलाबजाम (२०१८) | Gulabjaam (2018) | Free Marathi Movie
चित्रपट बघा -
कथानक -
आदित्य हा लंडनमधील तरुण मराठी युवक आहे, जो पारंपरिक मराठी स्वयंपाक शिकवणाऱ्या व्यक्तीला शोधण्यासाठी पुण्यात येतो. त्याचा उद्देश लंडनमध्ये एक मराठी गॉरमेट रेस्टॉरंट उघडण्याचा आहे.