बकुळा नामदेव घोटाळे (२००७) | Bakula Namdeo Ghotale (2007) | Free Marathi Movie

 

चित्रपट बघा -


कथानक -

दुष्ट घोटाळेने सर्व गावकऱ्यांना कर्जात बुडवलं आहे. नुकताच लग्न केलेला नामदेव आपली सुंदर पत्नी बकुळाला घरी आणतो. घोटाळ्याच्या वाईट नजरा बकुळावर पडतात.

या चित्रपटाबद्दल अधिक माहिती वाचा : IMDb

Credit: Work is released under CC-BY-SA

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने