बी.ई. रोजगार | B.E. Rojgaar | Free Marathi Web Series

वेब सिरीज बघा -

भाग १ - 
 

भाग २ -
 

भाग ३ -
 

भाग ४ -
 

भाग ५ -

भाग ६ -
 



कथानक -

तीन अभियंता मित्र – अक्षय, पियू आणि पापड्या यांच्या प्रेरणादायी प्रवासाची कथा, ज्यात ते "बेऱोजगार" असल्यापासून "रोजगार" निर्माण करणारे बनतात. एका स्टार्टअप आयडियावर त्यांना सुचलेल्या संकल्पनेमुळे ते त्यांच्या मूळ मातीशी पुन्हा जोडले जातात.

या वेब सिरीजबद्दल अधिक माहिती वाचा : IMDb

Credit: Work is released under CC-BY-SA


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने