ब्लफमास्टर (२०१२) | Bluffmaster (2012) | Free Marathi Movie
चित्रपट बघा -
कथानक -
तीन मित्र निक्की, प्रकाश आणि दीपक यांना चित्रपटसृष्टीत संधी मिळवायची इच्छा असते. मात्र, जेव्हा त्यापैकी दोघे सानिका नावाच्या एका मुलीच्या प्रेमात पडतात, तेव्हा समस्या निर्माण होते.