चित्रपट बघा -
कथानक -
नोकरीविना बाबल्या आणि गणप्या त्यांच्या गावात लोकांना त्रास देण्यात मजा घेतात. परिस्थिती त्यांना गाव सोडून मुंबईला काम शोधण्यासाठी जाण्यास भाग पाडते. तिथे त्यांनी छोटे-मोठे कामे करण्यास सुरुवात केली आणि शेवटी आपलं नाव कमावलं.
या चित्रपटाबद्दल अधिक माहिती वाचा : IMDb
Credit: Work is released under CC-BY-SA