फ्लाईट ऑफ लिविंग डेड (२००७) - मराठी डब | Flight of Living Dead (2007) - Marathi Dubbed | Hollywood Movie in Marathi

चित्रपट बघा - 



कथानक -

एक वेडा शास्त्रज्ञ एका मृत महिलेचे शरीर फ्रीजरमध्ये ठेवून सशस्त्र सुरक्षेसह विमानाने पॅरिसला नेत असतो. हलक्याशा हवामानातील गडबडीमुळे फ्रीजर बिघडतो, आणि ती महिला जागी होते, झॉम्बीमध्ये रूपांतरित होते व विमानातील सर्वांना संक्रमित करते.

या चित्रपटाबद्दल अधिक माहिती वाचा : IMDb

Credit: Work is released under CC-BY-SA

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने