गावठी (२०१८) | Gavthi (2018) | Free Marathi Movie

हा चित्रपट बघण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये 'जिओसिनेमा' अँप इन्स्टॉल करा आणि खालील लिंक वर क्लिक करा

किंवा 

ब्राऊजर मध्ये चित्रपट बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 




*हा चित्रपट जिओसिनेमा वर मोफत उपलब्ध आहे

कथानक -

गावठी ही प्रेम, मैत्री, त्याग, कष्ट आणि नीतीमत्त्वाची गोष्ट आहे. शेतकरी शंकरचा मुलगा गजानन, कामाच्या संधीसाठी मुंबईला जातो तेव्हा तो कुटुंब, मित्र आणि त्याचं प्रेम गौरी, जी क्रूर सावकार बबनरावची एकमेव मुलगी आहे, यांना मागे सोडतो. साधा गावातील मुलगा गजानन या जलद गतीच्या शहरात तग धरू शकेल का?

या चित्रपटाबद्दल अधिक माहिती वाचा : IMDb

Credit: Work is released under CC-BY-SA
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने