नाटक बघा -
कथानक -
‘इथे ओशाळला मृत्यू’ हे नाटक कानेटकरांनी संभाजी महाराजांना न्याय मिळावा याकरता लिहिलं. मराठ्यांचा लाडका राजा शिवपुत्र संभाजी महाराज, मराठ्यांच्या इतिहासात अमर झाले. त्यांचे चित्र उभे करण्याचा प्रयत्न कानेटकरांनी या नाटकात केला आहे.
Credit: Work is released under CC-BY-SA