डॉक्युमेंट्री बघा -
कथानक -
आपल्या भारतीय संस्कृतीत लग्न म्हणजे अतिशय जिव्हाळ्याचा विषय. सध्या महाराष्ट्रात लग्नासाठी जोडीदार शोधणे हा सर्वांसाठी खूप चर्चेचा विषय झालेला आहे,मुलामुलींना चांगला जोडीदार भेटणे आजच्या काळात खूप कठीण झालेलं आहे.
एक लग्न जुळून आणण्यासाठी मुला मुलींची पसंती त्यांच्या आणि पालकांच्या अपेक्षा या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ही वधू वर सूचक मंडळ कशी मेहनत घेतात? आणि प्रत्येकाला योग्य जोडीदार कसा शोधून देतात? याच्या पाठीमागची नक्की स्टोरी काय आहे? या सर्व गोष्टी यामध्ये खूप बारकाईने दाखवल्या आहेत.
Credit: Work is released under CC-BY-SA