चित्रपट बघा -
कथानक -
नवीन घरी राहायला गेल्यानंतर काथिरला काही आवाज ऐकू येतात, तो वारंवार अपघातांना बळी पडतो आणि त्याला भयानक स्वप्नं पडतात. हे सर्व नेहमीच ३.३३ वाजता घडतं, म्हणजेच तो जन्माला आलेला वेळ. हे काथिरसाठी फक्त स्वप्न होतं का, की मानसिक अवस्थेमुळे घडलेलं काहीतरी?