सदर चित्रपट बघण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये 'हॉटस्टार' अँप इन्स्टॉल करा आणि खालील लिंक वर क्लिक करा
किंवा
ब्राऊजर मध्ये चित्रपट बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
*हा चित्रपट हॉटस्टार वर मोफत उपलब्ध आहे
कथानक -
प्रेमिकेने त्याला सोडून गेल्यानंतर, सत्या दारूच्या आहारी जातो. त्याच्या दुःखावर मात करण्यासाठी, त्याची बालपणीची प्रेयसी आणि शेजारीण श्रावणी त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेते.
या चित्रपटाबद्दल अधिक माहिती वाचा : IMDb
Credit: Work is released under CC-BY-SA