चित्रपट बघा -
कथानक -
हा चित्रपट हिट कन्नड चित्रपट चारमिनार चा रिमेक आहे. हा एका तरुण मुलाच्या प्रेमयात्रेची कथा आहे. हा चित्रपट दाखवतो की प्रेम कसे प्रेरणा देऊ शकते आणि प्रिय व्यक्तींसाठी सर्वोत्तम करण्याचा ध्यास लावू शकते. हा तरुणाईला आकर्षित करणारा, संगीतमय आणि आनंद देणारा मनोरंजक चित्रपट आहे, जो तुमच्या हृदयाला आनंदाने भरून टाकेल. खऱ्या प्रेमाची चिरंतन कथा. चला, प्रेमाच्या (भावनांच्या विविध रंगांनी भरलेल्या) रोलर-कोस्टर सफरीचा अनुभव घ्या!