चित्रपट बघा -
कथानक -
सध्याच्या स्पर्धात्मक जीवनप्रवाहामुळे अनेक तणावपूर्ण क्षण निर्माण झाले आहेत. तरुण पिढी शांतता आणि स्थिरता शोधण्यासाठी अध्यात्माकडे वळत आहे. अशा लोकांच्या श्रद्धेचे व्यापारीकरण करून कंपन्या नफा कमावत आहेत. स्वामी पब्लिक लिमिटेड या विषयाबद्दल बोलते.
या चित्रपटाबद्दल अधिक माहिती वाचा : IMDb
Credit: Work is released under CC-BY-SA
