शॉर्ट फिल्म बघा -
कथानक -
'भाऊ कदम' यांची धमाल शॉर्ट फिल्म "भुताचा जन्म". द. मा. मिरासदार यांच्या कथेवर आधारित. दोन व्यक्तींचा रात्रीच्या वेळी एक थरारक व हास्यमय प्रवास. भारत, रोम व अमेरिका मध्ये अनेक ठिकाणी निवड झालेला अवॉर्ड विंनिंग लघुपट.
Credit: Work is released under CC-BY-SA